Saturday, February 21, 2026

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २३ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २३ फेब्रुवारी २०२५

पंचांग

आज मिती माघ कृष्ण दशमी ०१.५९ पर्यंत नंतर एकादशी शके १९४३. चंद्र नक्षत्र मूळ. योग वज्र. चंद्र राशी धनु. भारतीय सौर ४ फाल्गुन शके १९४३. रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०२ मुंबईचा चंद्रोदय ०४.०० उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४१ मुंबईचा चंद्रास्त ०२.०३ राहू काळ ०५.१४ ते ०६.४१.संत गाडगे महाराज जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : वाद-विवाद तसेच कलह सदृश्य प्रसंग टाळणे गरजेचे राहील.
वृषभ : तरुण-तरुणीं चे अर्थार्जन सुरू होऊ शकते.
मिथुन : नोकरीत काहीवेळा मना विरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता.
कर्क : स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे लाभ होण्याची शक्यता.
सिंह : महत्त्वाच्या कामांचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे.
कन्या : वादविवादात विनाकारण वेळ वाया घालवू नका.
तूळ : कामातील सातत्य व एकाग्रता हेच तुमच्या यशाचे गमक ठरणार आहे.
वृश्चिक : निकटच्या व्यक्तींसोबत मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात.
धनू : प्रयत्नांना यश मिळेल.
मकर : श्रमाचा योग्य मोबदला मिळेल, गृहसौख्य लाभेल.
कुंभ : आपल्या कर्तृत्वाला आणि कार्यतत्परते ला योग्य तो वाव मिळेल.
मीन : विरोधकांवर ती मात करण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील.
Comments
Add Comment