ENG vs AUS : पाकिस्तानमध्ये वाजली भारतीय राष्ट्रगीताची ‘धून’ !

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आज लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होण्यापूर्वी चक्क भारतीय राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. (ENG vs AUS) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळविण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी, दोन्ही स्पर्धक … Continue reading ENG vs AUS : पाकिस्तानमध्ये वाजली भारतीय राष्ट्रगीताची ‘धून’ !