Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दादर रेल्वे स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर धाड टाकून जहांगीर शेख आणि सेनुअल शेख या दोघांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ५ किलो ४० ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ जप्त केला. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १० कोटी ८ लाख रुपये आहे. पोलीस या तस्करी प्रकरणात अटक केलेल्यांची … Continue reading Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त