पंचांग
आज मिती माघ कृष्ण नवमी ०१.२२ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर ३ फाल्गुन शके १९४६. शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३, मुंबईचा चंद्रोदय ०३.०६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४१, मुंबईचा चंद्रास्त ०१.०७ राहू काळ ०९.५७ ते ११.२४ . श्री रासदास नवमी.