Chembur News : मोटारगाडीवर क्रेन कोसळली !

मुंबई  : चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एक मोटारगाडी आणि एका दुचाकीवर क्रेन कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांपासून चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासस्थळी क्रेनच्या माध्यमातून विविध कामे करण्यात येत आहेत. Mantralaya Redevelopment … Continue reading Chembur News : मोटारगाडीवर क्रेन कोसळली !