Farah Khan : होळीला “छपरींचा सण” म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री फराह खानच्या विरोधात पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. होळी सणाला छपरींचा सण म्हणल्याने फराहा खान विरोधात हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने त्याचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या टेलिव्हिजन शोच्या २० फेब्रुवारी रोजीच्या एका भागादरम्यान फराह … Continue reading Farah Khan : होळीला “छपरींचा सण” म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल