मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पनवेल ते पळस्पे फाटा दौरा मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता येणार असल्याने पहाटेपासून रस्त्यांच्या दुभाजक पाण्याने स्वच्छ करण्याचे काम सरकारी यंत्रणेने हाती घेतले होते. मंत्र्यांना पाहणी दौऱ्यात महामार्ग चकाचक दिसण्यासाठीची सरकारी यंत्रणेची लगीनघाई सुरू … Continue reading मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी