पंचांग
आज मिती माघ कृष्ण अष्टमी १२.०० पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्याघात. चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २ फाल्गुन शके १९४६. शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३, मुंबईचा चंद्रोदय ०२.०८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४१, मुंबईचा चंद्रास्त १२.१६ राहू काळ ११.२५ ते १२.५२. जागतिक मातृभाषा दिन, आनंदस्वामी पुण्यतिथी – जालना, व्रजभूषण महाराज पुण्यतिथी, शीवर, भानुदास महाराज जयंती-वायगाव, शुभ दिवस – दुपारी ३ ५३ पर्यंत.