Chhaava : ‘या’ ठिकाणी छावा चित्रपट झाला ‘टॅक्स फ्री’!

भोपाळ : विकी कौशल याची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची (Chhaava Movie) सध्या देशभरात चर्चा सुरु आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. पण, अशातच महाराष्ट्रात नाही तर एका दुसऱ्या राज्यात हा चित्रपट टॅक्स मुक्त … Continue reading Chhaava : ‘या’ ठिकाणी छावा चित्रपट झाला ‘टॅक्स फ्री’!