Ravindra Natya Mandir : रवींद्र नाट्य मंदिर २८ फेब्रुवारीला उघडणार

मुंबई : प्रत्येक रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या नूतनी वास्तूचे शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि … Continue reading Ravindra Natya Mandir : रवींद्र नाट्य मंदिर २८ फेब्रुवारीला उघडणार