Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार,  २० फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण सप्तमी १०.०१ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग ध्रुव . चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर फाल्गुन शके १९४६. गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०४ मुंबईचा चंद्रोदय ०१.१२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४०, मुंबईचा चंद्रास्त ११.३३ राहू काळ ०२.१९ ते ०३.४६. कालाष्टमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन, शुभ दिवस-दुपारी १.२९. नंतर



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : समाजातील मान्यवरांच्या मदतीमुळे अनेक कामे करू शकाल.
वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसाय धंद्यात भरभराट होईल.
मिथुन : मित्रमंडळींच्या समवेत मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क : इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
सिंह : सभा समारंभाची निमंत्रण मिळू शकतात, मानसन्मान मिळेल.
कन्या : कसलीही चिंता न करता चिंतन करण्याने प्रश्न सुटणे सुरू होईल.
तूळ : पारिवारिक समारंभाला उपस्थित राहाल.

वृश्चिक : वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा.
धनू : विचित्र स्वभावाच्या माणसांची गाठ-भेट होऊ शकते.
मकर : लहान- मोठे आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत.
कुंभ : कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन : नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल.
Comments
Add Comment