Balochistan Firing : बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याकडून बसमधील ७ प्रवाशांवर गोळीबार

लाहोर : पाकिस्तामधील बलुचिस्तान प्रांतात लाहोरला जाणाऱ्या बसवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी आधी बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे ओळखपत्र तपासली. त्यानंतर सात प्रवाशांची गोळी घालून हत्या केली. नैऋत्य बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात हा हल्ला झाला. बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात सुमारे ४० सशस्त्र पुरूषांच्या गटाने अनेक बस आणि वाहने थांबवली, ओळखपत्रे तपासली आणि त्यानंतर बसमधून … Continue reading Balochistan Firing : बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याकडून बसमधील ७ प्रवाशांवर गोळीबार