Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Shivjayanti 2025 : लज्जास्पद! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला वाहिली श्रद्धांजली, राहुलनी केली चूक

Shivjayanti 2025 : लज्जास्पद! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला वाहिली श्रद्धांजली, राहुलनी केली चूक

मुंबई : आज जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले असून सर्व राजकीय नेते यांसह अभिनेते देखील ट्वीट करुन शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. अशातच राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर ट्वीट करत मोठी चूक केली आहे.


विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली असून आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे.




Comments
Add Comment