वीज ग्राहकांना एमएससीबीचा मोठा दिलासा!

टीओडी मिटर्स बसवणार मुंबई : महावितरण कंपनीने आता आपल्या राज्यातील वीज ग्राहकांना प्रीपेड वीज मीटरच्या जागी नवीन असे टीओडी वीज मीटर बसवून देण्याची सुरूवात केली आहे. स्मार्ट मीटरचा विषय मागे पडल्यानंतर आता या वीज मीटरचा अत्यंत आधुनिक प्रकार महावितरणाकडून अंमलात आहे. महाराष्ट्रात महावितरण कंपनीने नेहमीच्या मीटरच्या जागी टीओडी मीटर बसविण्याची सुरुवात केली आहे. जुने मीटर … Continue reading वीज ग्राहकांना एमएससीबीचा मोठा दिलासा!