झिरो प्रिस्क्रिप्शनची पुन्हा आयुक्तींनी केली वाच्यता, पण निधीची तरतूदच नाही!

मुंबई(खास प्रतिनिधी):महापालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण लागू करण्याचे निर्देश तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात तब्बल २ हजार कोटी रुपमांची तरतूद केली. परंतु आगामी आर्थिक वर्षांत या धोरणाबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी वाच्यता करत विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचा मान राखण्यासाठी प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात यासाठीच्या निधीची स्वतंत्र तरतूदच … Continue reading झिरो प्रिस्क्रिप्शनची पुन्हा आयुक्तींनी केली वाच्यता, पण निधीची तरतूदच नाही!