Mumbai News : मुंबईतील जुना प्रभादेवी पूल लवकरच पाडणार?

मुंबई  : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी आणि मध्य रेल्वे मार्गावरील परळ रेल्वे स्थानकांवरील महत्त्वाचा असा १२५ वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर या पुलाचे पाडकाम करण्यात येणार असून ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने प्रभादेवी उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. MHADA : … Continue reading Mumbai News : मुंबईतील जुना प्रभादेवी पूल लवकरच पाडणार?