महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे

धुसफूसीच्या अफवांवर सोडले उपमुख्यमंत्र्यांनी मौन मुंबई: शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीत कसलीही धुसफूस किंवा शितयुद्ध नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी दिली. राज्यातील महायुतीत कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली असताना शिंदे यांनी मौन सोडत उपरोक्त खुलासा केलाय. सत्ताधारी महायुतीमधील नेत्यामध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पालकमंत्री पदाचे … Continue reading महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे