Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट दिसणार; बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

मुंबई : टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस अला आहे. मुंबई येथील लॉ कॉलेज येथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar), चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक उपस्थित मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाची रंजक गोष्ट या चित्रपटातून … Continue reading Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट दिसणार; बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!