ShivJayanti 2025 : शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण; शिवनेरी गडावर विद्युत रोषणाई

पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली. यंदाच्या वर्षी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवासाठी येणाऱ्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात आल्या … Continue reading ShivJayanti 2025 : शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण; शिवनेरी गडावर विद्युत रोषणाई