Pune Breaking News : पुण्यात डुकरांच्या मृत्यूसंख्येत वाढ; आढळली ५४ मृत डुकरे!

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात अचानक मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा तपास केला असता हे मृत्यू विषबाधा झाल्यामुळे उघडकीस आले आहे. डुकरांच्या रक्त नमुन्यांचीही सध्या तपासणी सुरू आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे. Mumbai News : घर खरेदीदारांच्या तक्रारींची संख्या नियंत्रणात   पुण्यातील कोथरूड परिसरात डुकरांची संख्या … Continue reading Pune Breaking News : पुण्यात डुकरांच्या मृत्यूसंख्येत वाढ; आढळली ५४ मृत डुकरे!