महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केला अहवाल नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात आतापर्यंत सुमारे ५५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्थान केले आहे. परंतु, हे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिला आहे. सीपीसीबीने सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (एनजीटी) सादर केलाय. सीपीसीबीने ९ ते २१ जानेवारी दरम्यान … Continue reading महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल