INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याची घोषणा केली आहे. ही नौका सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे. Minister Nitesh Rane : सिंधुदुर्गात लवकरच सुरू करणार ‘पालकमंत्री कक्ष’- मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गात … Continue reading INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका