पंचांग
आज मिती माघ कृष्ण षष्ठी. चंद्र नक्षत्र चित्रा. योग गंड. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २९ माघ शके १९४६. मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा चंद्रोदय ११.२७, मुंबईचा सूर्यास्त ६.३९, मुबईचा चंद्रास्त १०.१८ राहू काळ ३.४६ ते ५.१२, सौर वसंत ऋतू प्रारंभ, अवजिसिद्ध महाराज महोत्सव – सुनगाव, ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी.