Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात वाढती गर्दी! प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद

महाकुंभच्या अनियंत्रित गर्दीमुळे घेतला निर्णय नवी दिल्ली : महाकुंभ स्नानासाठी (Mahakumbh Mela 2025) भाविकांच्या गर्दीमुळे नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे खूप सावध झाली आहे. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन, जे आधी १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ते आता अनियंत्रित गर्दीमुळे २६ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे. रेल्वेने प्रथम १४ तारखेपर्यंत आणि नंतर … Continue reading Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात वाढती गर्दी! प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद