दिल्लीचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार, शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरले

नवी दिल्ली : दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले. पण मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेले नाही. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. Pune News : एका फ्लॅटमध्ये ३५० मांजरी, पशू संवर्धन विभागाने बजावली नोटीस हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा भावी मुख्यमंत्री २० फेब्रुवारी २०२५ रोजी रामलीला मैदानावर संध्याकाळी … Continue reading दिल्लीचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार, शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरले