पंचांग
आज मिती माघ कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २८ माघ शके १९४६. सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०६ मुंबईचा चंद्रोदय १०.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३९ मुंबईचा चंद्रास्त ०९.४५ राहू काळ ०८.३२ ते ०९.५९.वासुदेव बळवंत फडके पुण्यादिन, बिरबलनाथ यात्रा, मंगलूरपीर, क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथि, शुभ दिन.