रिक्षाचालक मुजाहिदने केली माजी आमदाराची हत्या

बेळगावी : कर्नाटकमधील बेळगावी जिल्ह्यात रिक्षा चालक मुजाहिदने गोव्याचे माजी आमदार लवू मामलतदार (६८) यांची हत्या केली. ते २०१२ ते २०१७ या कालावधीत फोंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. BREAKING: Ex Goa Congress MLA, Lavoo Mamlatdar BEATEN TO DEATH by Auto driver Mujaheed in Belagavi, Karnataka. CCTV footage released by police showed Mujaheed slapping Lavoo multiple … Continue reading रिक्षाचालक मुजाहिदने केली माजी आमदाराची हत्या