नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण, मृतांच्या कुटुंबियांना १० लाख आणि जखमींना २.५ लाख रूपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल आणि विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. यातच अपघातात पीडितग्रस्तांसाठी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपये तर गंभीर जखमी झालेल्यांसाठी २.५ लाख आणि किरकोळ जखमींसाठी लोकांना … Continue reading नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण, मृतांच्या कुटुंबियांना १० लाख आणि जखमींना २.५ लाख रूपये मदतीची घोषणा