Wednesday, July 9, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १६ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १६ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त. योग धृती. चंद्र राशी कन्या भारतीय सौर २७ माघ शके १९४६. रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा चंद्रोदय ०९.४९ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रास्त ०९.१३ राहू काळ ०५.१२ ते ०६.३८. संकष्ट चतुर्थी- चंद्रोदय- ०९:४५, गोदड महाराज पुण्यतिथि-कर्जत, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला प्रगती करण्याची संधी मिळेल.
मिथुन : काही कारणानिमित्त जवळच्या प्रवासाचे योग घटित होत आहेत.
कर्क : नोकरीच्या ठिकाणी काही शुभवार्ता समजून दिलासा मिळेल.
सिंह : व्यवसाय धंद्यात काही नवीन अनुबंध जुळतील.
कन्या : कार्यमग्न राहाल. नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता.
तूळ : स्थावर मालमत्तेविषयी लाभदायक गोष्टी घडू शकतात.
वृश्चिक : बहुतेक कामात यश मिळेल.
धनू : आपण करत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल.
मकर : क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी मिळेल.
कुंभ : काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मीन : दिवस प्रगतीकारक करू शकतो प्रयत्न मात्र हवेत.
Comments
Add Comment