Darsheel Safary : ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्याने साजरा केला आगळावेगळा ‘व्हॅलेंटाइन्स डे’!

मुंबई : जगभरात १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात, तर काही जण खास डेट प्लॅन करून हा दिवस संस्मरणीय करतात. दरम्यान, ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेता दर्शिल सफारी (Darsheel Safary) याने आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. Dombivli News : … Continue reading Darsheel Safary : ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्याने साजरा केला आगळावेगळा ‘व्हॅलेंटाइन्स डे’!