मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार

मुंबई : साहित्याचा ठसा आता दिल्लीत उमटणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघाने दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी आयोजित केले आहे. GBS Update : राज्यात GBS मुळे १० मृत्यू संमेलनाची आमंत्रक संस्था सरहद आणि संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांनी या आयोजनासाठी सहकार्याचा हात पुढे केला … Continue reading मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार