Mumbai News : सीएसएमटीसह चर्चगेट, मेट्रोजवळील भुयारी मार्ग चकाचक होणार

पालिकेकडून वार्षिक सहा लाख रुपये खर्च करण्यात येणार मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), चर्चगेट आणि क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके चौक येथील मेट्रो सिनेमा आदी ठिकाणचे भुयारी मार्ग (सब वे) आता चकाचक केले जाणार आहेत. या भुयारी मार्गाच्या दैनदिन स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नियुक्त करण्यात येत असून यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निविदा मागवण्यात आली … Continue reading Mumbai News : सीएसएमटीसह चर्चगेट, मेट्रोजवळील भुयारी मार्ग चकाचक होणार