बीकेसी-कुलाबा मेट्रोचा ‘टप्पा २ अ’ मार्च अखेर खुला

मुंबई (प्रतिनिधी) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेवरील बीकेसी- कुलाबा टप्पा मार्गिकेचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा २ ‘अ’ मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नियोजन आहे. त्यानुसार ‘टप्पा २ अ’ च्या कामालाही वेग देण्यात आला आहे. यातील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण … Continue reading बीकेसी-कुलाबा मेट्रोचा ‘टप्पा २ अ’ मार्च अखेर खुला