शिंदे समितीला मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करणाऱ्या माजी मुख्य न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दीड महिन्यांनंतर मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपली होती. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी करत समितीला ३० जून २०२५ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. … Continue reading शिंदे समितीला मुदतवाढ