मुंबईतील खाऊगल्लीने पादचाऱ्यांचा अडवला रस्ता

पायवाटेवर टेबल्स टाकून दिली जाते सर्विस मुंबई : दक्षिण मुंबईतील फॅशन स्टिट येथील खाऊगल्लीतील वाढत्या खवष्यांच्या गर्दीमुळे येथील रस्ताच आता अडवला जात आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना स्टॉल्स धारकांकडून रस्ता अडवून बसण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत या खाऊगल्लीतून पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरत नसून खाऊगल्लीने आता रस्ताही अडवून टाकल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कुठून असा प्रश्न … Continue reading मुंबईतील खाऊगल्लीने पादचाऱ्यांचा अडवला रस्ता