

बंगळुरू : आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ...
बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमाच्या निमित्ताने ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळाच्या दौऱ्याच्या वेळी कुटुंबातील सदस्य खेळाडूंसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहू शकतील. एरवी खेळाडू त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन दौरा करू शकत नाहीत. या नियमात बदल करायचा की नाही याचे सर्वाधिकार बीसीसीआयकडेच आहेत.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पराभव झाला. मालिका ऑस्ट्रेलियाने ३ - १ अशी जिंकली. यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवे धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबाद: टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही बाजी मारली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-० असा ...
अ गट - बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान
ब गट - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या महिन्यात पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ फेब्रुवारीला होईल तर फायनल सामना ९ मार्चला ...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने ...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक (भारताचे सर्व साखळी सामने दुबईत होणार)

मुंबई : भारतीय फलंदाज संजू सॅमसन हा इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता.त्याच्या हाताच्या ...
१९ फेब्रुवारी - कराची - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
२० फेब्रुवारी - दुबई - बांगलादेश विरुद्ध भारत
२१ फेब्रुवारी - कराची - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२२ फेब्रुवारी - लाहोर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
२३ फेब्रुवारी - दुबाई - पाकिस्तान विरुद्ध भारत
२४ फेब्रुवारी - रावळपिंडी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
२५ फेब्रुवारी - रावळपिंडी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२६ फेब्रुवारी - लाहोर - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड
२७ फेब्रुवारी - रावळपिंडी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
२८ फेब्रुवारी - लाहोर - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१ मार्च - कराची - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
२ मार्च - दुबई - न्यूझीलंड विरुद्ध भारत
४ मार्च - दुबई - पहिला उपांत्य सामना अ १ विरुद्ध ब २
५ मार्च - लाहोर - दुसरा उपांत्य सामना ब १ विरुद्ध अ २
९ मार्च - अंतिम सामना