बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याचे ‘युनो’च्या अहवालात उघड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तत्कालीन शेख हसीना सरकारविरोधात तीव्र निदर्शने झाली होती. हे आंदोलन चिरडण्यासाठी शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील राजवट निदर्शकांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले. या अत्याचाराला ‘मानवतेविरुद्धचे गुन्हे’ असे संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) मानवाधिकार कार्यालयाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार … Continue reading बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याचे ‘युनो’च्या अहवालात उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed