अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित भेटीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मायकेल वॉल्ट्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर वॉल्ट्झ वॉशिंग्टन डीसीमधील ब्लेअर हाऊसमध्ये पोहोचले. या बैठकीला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान … Continue reading अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट