Ratnagiri : नवग्रह मंदिरात शनिवारपासून नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाचणे रोडवरील पॉवर हाऊसजवळील श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर नव्याने बांधण्यात आले असून येत्या शनिवारी, दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीचे … Continue reading Ratnagiri : नवग्रह मंदिरात शनिवारपासून नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा