Mumbai News : भायखळा उड्डाणपूल ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाहतूकदारांसाठी खुला होणार

उड्डाणणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू; पुलाचे ६० टक्के काम पूर्ण मुंबई : मुंबईतील धोकादायक बनलेल्या उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मुंबईतील शहरातील भायखळा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. आतापर्यंत या पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील … Continue reading Mumbai News : भायखळा उड्डाणपूल ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाहतूकदारांसाठी खुला होणार