डोंबिवली पूर्वेला बोगस सहकारी बँक

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला आगरकर मार्गावर एका सहकारी बँकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक घोटाळ्याची तयारी सुरू होती. पण सावध असलेल्या यंत्रणेने वेळीच कारवाई केल्यामुळे संभाव्य घोटाळा टळला आहे. नाही तर मुंबईतील टोरेस घोटाळ्याप्रमाणे डोंबिवलीतही मोठा घोटाळा होण्याचा धोका होता. डोंबिवलीत फिनशार्प सहकारी बँक नावाने एक सहकारी बँक सुरू झाली. नियमानुसार कोणत्याही सहकारी बँकेला नोंदणी करणे बंधनकारक … Continue reading डोंबिवली पूर्वेला बोगस सहकारी बँक