Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : भारतीय फलंदाज संजू सॅमसन हा इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता.त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. नुकतीच त्याच्या हातातील बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमसह हॉस्पिटलमधून संजू सॅमसनचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. संजू सॅमसनच्या हाताच्या … Continue reading Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी