Mumbai Breaking News : मुंबईत अग्नितांडव! ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला आग

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आमनेसामने जोगेश्वरी येथील … Continue reading Mumbai Breaking News : मुंबईत अग्नितांडव! ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला आग