Naresh Mhaske : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा

खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी ठाणे : सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे. सोशल मीडिया, ओटीटी प्लॅफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी … Continue reading Naresh Mhaske : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा