वेळेचे व्यवस्थापन शिका; अभ्यास न करण्याची सबब सांगू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ करताना विद्यार्थ्यांना सल्ला नवी दिल्ली : आपल्याकडे दिवसाचे फक्त २४ तास आहेत. काही लोक इतक्या वेळेत सर्वकाही करतात, तर काही जण म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही. अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन शिकणे खूप महत्वाचे आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांवरील दबाव कमी करावा, वाढवू नये. देवाने आपल्याला अनेक गुण दिले आहेत … Continue reading वेळेचे व्यवस्थापन शिका; अभ्यास न करण्याची सबब सांगू नका