पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्वे, पोलीस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद राखणार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्वे, पोलिस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी सुसमन्वयाने सोडवाव्यात. त्यासाठी कालमर्यादा निश्चित कराव्यात. पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्याकामी प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी … Continue reading पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्वे, पोलीस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद राखणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed