Ranveer Allahbadia : बीअरबायसेप्स पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : विनोदवीर प्रणित मोरेला झालेल्या मारहाणीनंतर आता बीअरबायसेप्स युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील शिंदे यांचा नातू वीर पहारियावर जोक केला म्हणून प्रणित मोरेला मारहाण झाली होती. सोलापूरमध्ये ही घटना घडली होती. आता युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया याने समय रैनाच्या “इंडियाज गॉट लेटेंट” शो दरम्यान केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला … Continue reading Ranveer Allahbadia : बीअरबायसेप्स पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात