Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले ‘इतके’ दिवस!

अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शोधा घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे. यासाठी पुरवठा विभागाने पुन्हा मुदतवाढ केली आहे. मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी अन्नधान्य वितरणाची … Continue reading Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले ‘इतके’ दिवस!