Chhaava : ‘छावा’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला सुरुवात

मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘छावा’ (Chhaava) सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील तमाम सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे आजपासून चाहत्यांसाठी या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू मॅडॉक फिल्मसची निर्मिती असलेला ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ … Continue reading Chhaava : ‘छावा’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला सुरुवात