Amruta Fadnvis New Song : गायिका अमृता फडणवीस पुन्हा येत आहेत…

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं लाँच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. Propose Day Special Idea : ‘प्रपोज डे’ला फॉलो करा या गोष्टी आवडती … Continue reading Amruta Fadnvis New Song : गायिका अमृता फडणवीस पुन्हा येत आहेत…